SSC and HSC Exam: sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी, बारावी परीक्षांच्या बाबतीत १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय

SSC and HSC Exam: दहावी आणि बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

SSC and HSC Exam Updates: दहावी आणि बारावी परीक्षांच्या बाबतीत 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. बोर्ड, एसइआरटीसी, शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ तसेच मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि त्या ऑफलाईन होतील अशी शक्यता आहे. (Decision on SSC and HSC examinations till February 15th: Varsha Gaikwad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT