Deepak Kesarkar Latest Marathi News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांना धमकी, खंडणी मागण्याचा प्रयत्न

मलबार हिल पोलिसांनी आरोपीला केली अटक

Sandip Kapde

Deepak Kesarkar:  मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसाकंडून आरोपी प्रदीप भालेकरला अटक करण्यात आली आहे. आरोपीने खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदीप भालेकर यांने मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयातील एका व्यक्तिला ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी पोलिंसानी आरोपीला अटक केली आहे. दिपक केसरकर यांच्या कार्यलयातील व्यक्तिने तक्रार दाखल केली आहे.

यापूर्वी देखील दिपक केसरकर यांनी या व्यक्तिला काही मदत केली होती. मात्र मदत थांबवली तेव्हा काही माहिती उघड करतो सांगून तो धमकीचे फोन करत होता, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना धमकीचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी शरद पवार, संजय राऊत, धनंजय मुंडे, नितीन गडकरी, छगन भुजबळ यांना देखील धमकी आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT