Marathwada University  
महाराष्ट्र बातम्या

Marathwada University : दहा वाजता पेपर पण अद्याप हॉल तिकीट नाही; मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार

सकाळ डिजिटल टीम

Marathwada University दहा वाजता पेपर असूनही अद्याप हॉल तिकीट न मिळाल्याने मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमतेच वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसरा, सेमिस्टर परिक्षा सुरु आहे. विद्यार्थांना आतमध्ये घेण्यात आलं आहे. परिक्षा सुरु झाली आहे. पण हॉल तिकीट नाही. विद्यार्थ्यांना जो पीएनआर नंबर आहे. तो सीट नंबरच्या समोर टाका आणि परिक्षा द्या अशी सूचना देण्यात आली आहे.

भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

मात्र, विद्यार्थ्यांची परिक्षा फी साधारण दोन तीन महिन्यापूर्वी घेतली जाते. किती विद्यार्थी बसले आहेत परिक्षेचा याचा आकडादेखील असतो. मात्र, हॉल तिकीट का नाही? असा संतप्त सवाल विद्यर्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

मराठवाडा विद्यापीठ परिक्षा आणि गोंधळ हे नेहमीचं समीकरणं आहे. यापूर्वी ही अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT