Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: फडणवीस अन् मी एकत्र येण्याचं काही महत्व नाही, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

Sandip Kapde

Devendra Fadnavis: आज बीडमध्ये पंकजा मुंडे आणि उपमुख्यंत्री एकाच व्यासपीठावर दिसतील. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेट यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि फडणवीस एकत्र येणार आहेत.

सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस तीन वेळा बीड जिल्ह्यात आले होते. तीनही वेळा पंकजा मुंडे कार्यक्रमांना उपस्थित नव्हत्या. त्यामुळे आज दोन्ही नेते एका कार्यक्रमात येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, सर्व पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर कोणाविषयी मी नाकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितले नाही मात्र मी बघणार नाही असे नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणं हा त्यांचा अपमान असतो.

बीडमधील कार्यक्रमावर पंकजा मुंडे म्हणाल्या, फडणवीस आणि मी एकत्र येण्याचं काही महत्व नाही. आधीच्या कार्यक्रमात मी अपेक्षीत नव्हते.  हा काही योग नाही. विनायक मेटे यांच्या पत्नी यांनी मला स्वत: बोलावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT