Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का?, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीवरुन पवार यांना लगावला आहे. ते आज शुक्रवारी (ता.२०) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल करत म्हणाले, की संजय राऊत हे महत्त्वाची व्यक्ती नाही. नाना पटोले यांना स्मृतीभ्रंश झाला असल्याची टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचा समाचार घेतला. संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? (Devendra Fadnavis Say, No One Knows Sharad Pawar Roles)

उलट संभाजीराजे यांना सन्मानाने राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT