file photo 
महाराष्ट्र बातम्या

Man Murder by Girlfriend: संशय घेणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीकडून गुप्तांगावर वार करत खून

पोलिसांनी प्रेयसीला केली अटक

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : संशय घेणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने गुप्तांगावर वार करत खून केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, खून झालेल्या प्रियकराचं नाव दीपक मालचे (वय २५) असं असून आरोपी प्रेयसीचं नाव रेखा सोनवणे (वय २४) असं आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रियकराच्या नातेवाईकांनी प्रेयसीच्या घरावर हल्ला करत तिच्या आईला मारहाण केली.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर लोकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चाही सुरु झाल्याचीही माहिती मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT