Deepali-Sayyad 
महाराष्ट्र बातम्या

भाजप नेत्यांविरोधात पोलिसांकडे जाणार, दीपाली सय्यद यांचा इशारा

पंतप्रधानांचा दर्जा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाही का ?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपला फक्त घरात घुसून मारण्याची भाषा येते, असा घणाघाती टीका शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केली आहे. आज सोमवारी (ता.३०) त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याने भाजपच्या (BJP) तक्रारीवरुन दीपाली सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dipali Sayyad Criticize On BJP And Its Leader Over Politics)

भाजपला उद्देशून त्या म्हणाल्या, तुम्ही घरात घुसण्याची भाषा करता. लुच्चा कोण म्हणालं किरीट सोमय्या, त्याला उत्तर मी दिलं. पंतप्रधानांचा दर्जा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाही का ? असा सवाल त्यांनी भाजपला केला. हे बोलणार आणि आम्ही गप्प बसणार हे कितपत योग्य आहे. त्यांनी गप्प बसावं. मग आम्ही बोलणार नाही. भाजपला फक्त मातोश्री दिसते का, अशी टीका दीपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना दर्जा नाही का ? का म्हणून आम्ही तुम्हाला घाबरुन जायचं?, अस त्या म्हणाल्या. माझ्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. शिवसैनिक गप्प बसणार आहे नाही?, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजप नेत्यांविरोधात पोलिसांकडे जाणार, असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT