MIM-and-Wanchit-bahujan 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : वंचितमध्ये उभी फूट; जलील यांची स्वतंत्र लढण्याची घोषणा

अशोक गव्हाणे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा आज (ता.06) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

पुण्यात एमआयएमला हव्या होत्या 'या' तीन जागा

वंचित बहुजन आघाडीतील भारिप बहुजन पक्षाचे प्रमुख असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आमची जागांची मागणी मान्य केली नसल्याचे जलील यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आमचा सन्मान केला नसल्याचेही जलील यांनी यावेळी सांगितले आहे. 

महाराष्ट्रात एमआयएमला हव्या होत्या एवढ्या जागा

दरम्यान विधानसभेसाठी इम्तियाज जलील यांनी विधानभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 76 जागांची मागणी केली होती, असे जलील यांनी सांगितले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी बजावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागा वाटपावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT