ED  esakal
महाराष्ट्र बातम्या

ED : ईडीचे अधिकारी भायखळ्याच्या खरेदी खाते विभागात दाखल; कोविड घोटाळा प्रकरणी...

संतोष कानडे

मुंबईः कोविड घोटाळा प्रकरणी ईडीचे अधिकारी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते विभागात दाखल झाले आहेत.

कोरोना काळात झालेल्या गैरप्रकारांची ईडीच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या घरी ईडीचे अधिकारी कालपासून चौकशा करत आहेत. त्यातच आज ईडीचे अधिकारी भायखळ्यातील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते विभाग कार्यालयात दाखल झालेले आहेत.

ईडी अधिकाऱ्यांच्या सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही सोबत असून कोविड घोटाळा प्रकरणाती ईडीचे धाडसत्र सुरु आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT