Nitin Gadkari esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!

Nitin Gadkari: नरेंद्र मोदी यांनी देशावर पुतीनप्रमाणे राज्य केले. देशाला गुलाम केले व १० वर्षात गुलाम जन्माला घातले, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Sandip Kapde

Nitin Gadkari

शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर ठाकरे गटाने टीका केली आहे. नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न करण्यात आले, असा दावा शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रात करण्यात आले.

" ४ जूननंतर भाजपमध्ये अंतर्गत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा, यासाठी मोदी-शाह आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. मात्र नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही, याची खात्री आल्यानंतर फडणवीस नाईलाजाने प्रचारासाठी मैदानात उतरले", असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आला आहे.

नितीग गडकरी यांच्या पराभवासाठी सर्व रसद फडणवीस यांनी पुरवली. संघाचे लोक नागपुरात हे उघडपणे बोलत असल्याचे देखील मुखपत्रात म्हटले आहे.

तसेच जे गडकरींचे तेच योगींचे देखील होईल. अमित शाह यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते योगींना घरी बसवतील. त्यामुळे योगींना वाचवण्यासाठी मोदींना जावे लागले, असा संदेश योगी समर्थक फिरवत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका नक्की बसणार आहे. मोदी शहांना घालवा, असे योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवल्याचे देखील ठाकरे गटाने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयटी इंजिनिअरला १४ कोटींना लुबाडणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना अटक, दोघे फरार; मोठे अपडेट समोर

MS Dhoni : धोनी आयपीएलचा पुढचा हंगामही खेळणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं...

Winter Saree Style: थंडीला टाटा बाय-बाय! ऑफिससाठी साडीत स्टाइलिश राहण्यासाठी 'या' 5 खास टिप्स

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT