Eknath Khadse esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार? भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा

खडसे हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. पुढे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले.

संतोष कानडे

Lok sabha election 2024 : पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे हे पु्न्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे शनिवारी रात्रीच ते प्रवेश करतील, असं मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय.

एकनाथ खडसे हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. पुढे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. पक्षांतर्गत हेटाळणीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना अपेक्षेप्रमाणे फारकाही मिळालं नाही. पक्षात कायम मागे राहिलेल्या खडसेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं. त्यातच आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय. शनिवारी रात्रीच त्यांचा प्रवेश होईल, असं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT