Eknath Shinde Latest Marathi News esakal
महाराष्ट्र बातम्या

समृद्धी महामार्ग सुरू लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठ विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वकांक्षी ठरलेला समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ विधान केलं असून १५ ऑगस्ट रोजी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. (Samruddhi Highway news in Marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकार काम करणार आहे. तसेच ६० हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची हमी त्यांनी दिलं.

दरम्यान मुंबईतील रस्ते पुढील दोन वर्षात सिमेंटचे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच आपण आयुक्तांना सांगितलं मुंबईत खड्डे दिसले नाही पाहिजे, त्यावर त्यांनी देखील आपण घोड्या सारखं काम करतो, असं म्हटल्याची मिश्किल टिप्पणी शिंदे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT