employee committed suicide in the tehsil office  
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती

धनश्री ओतारी

महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रायगड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (employee committed suicide in the tehsil office raigad )

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलादपुर तहसिल कार्यालयात ही घटना घडली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र केकान (वय वर्ष 30) असे आहे. राजेंद्र मुळचे बीड येथे राहणारे होते.

पोलादपुर तहसिल कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला त्यांनी गळफास लावला. तहसिल कार्यालयातच त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. महाराष्ट्र दिनी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT