Agitation by teachers non-teaching staff to implement old pension scheme politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Employee Strike : मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही संपातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापले

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या अनेक मागण्या मान्यही करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले आहेत.

जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करावी यासाठी राज्यातले सरकारी कर्मचारी काही दिवसांपूर्वी संपावर गेले होते. तेव्हा काम नाही, तर पगार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली होती. सरकारने काही मागण्या मान्य केल्याही होत्या. मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार कापले आहेत.

या पेन्शनच्या मुद्द्यावरुन सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या. तसंच संपकाळात कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही, असं आश्वासनही दिलं होतं. पण आता काढण्यात आलेल्या शासन निर्णयात मात्र तसा उल्लेख नाही.

संप काळातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात येईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT