coronavirus cases in india esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव; पुण्यात आढळले सात रुग्ण

या नव्या व्हेरियंट्समुळं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोना विषाणूननं पुन्हा एकदा डोक वर काढलं असून B.A.4 आणि B.A.5 या दोन व्हेरियंटनं आता महाराष्ट्रात शिरकाव केल्यानं चिंतेत भर पडली आहे. पुण्यात या दोन्ही व्हेरियंट्सचे मिळून एकूण सात रुग्ण आढळून आले आहेत. (For the first time BA 4 and 5 variants have been found in Maharashtra)

B.A. 4 आणि 5 या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळं सध्या जगाला पुन्हा एकदा काळजीत टाकलं आहे. महाराष्ट्रात हा व्हेरियंट दाखल झाला तो पुण्यात. पुण्यात एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत यांपैकी B.A. 4 व्हेरियंटचे ४ तर B.A. ५ व्हेरियंटचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. जिनोम सिक्वेंसिंग अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासात ५२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२५ उपचार घेत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट ९८.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Organizational Reshuffle : काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी; ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

IND vs NZ 1st Test Day 2 Live: अम्पायरचा डोळा लागला अन् लोकेश राहुल वाचला; न्यूझीलंडच्या ताफ्यात गोंधळाचे वातावरण, दुसऱ्या सत्रात नाट्यमय घडामोड

Cyclone Aquan Latest Update : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्राला धोका आहे का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Pune News: पुण्यात रोज अतिक्रमणांवर हातोडा! ;पुढील दोन महिने कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ', 'वारणा' दूध विक्री दरात सहा रुपये वाढ; उद्यापासून अंमलबजावणी, म्हशीसाठी तीन, गायीसाठी दोन रुपये उत्पादकांना जादा मिळणार

SCROLL FOR NEXT