गजानन बाबर टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'मावळ'चे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

मावळ मतदार संघाचे गजानन बाबर हे 2 वेळा आमदार आणि 3 वेळा नगरसेवक राहले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर ( Gajanan Babar) यांचे वयाच्या ७८ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गजानन बाबर हे 2 वेळा आमदार आणि 3 वेळा नगरसेवक राहले आहेत.

२०१४ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर गजानन बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी पुन्हा २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा पिंपरी शहरात सिंहाचा वाटा होता.

नगरसेवक, आमदार व खासदार असा त्यांचा प्रवास राहिला. पाणीवाला आमदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोघे भाऊ मधुकर व प्रकाश बाबर आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून लिव्हर कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; 24 तासांत 21 मिमी सरासरी पाऊस, चार महसूल मंडळांत अतिवृष्टी

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

Pune Traffic jam: हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT