Girish Bapat Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Bapat : "सुदैवाने फडणवीसांचं सरकार आलं अन्..."; अजित पवारांनी सांगितली जुनी आठवण

बापट साहेबांनी मला दिलेली नावं सर्वदूर पोहोचली, असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बापट यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यावेळी अजित पवारांनी बापट यांचा एक किस्सा सांगितला आहे. बापटांना २०१४ मध्येच खासदार बनायचं होतं, असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले,"बापट यांना २०१४ मध्येच खासदार बनायचंय होतं. त्यांनी मला सांगितलं की "अजित आता आमदारकी बस झाली मला खासदार होयाच आहे. परंतु तेव्हा भाजप ने अनिल शिरोळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे त्यांना आमदार व्हावं लागलं. त्यानंतर सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आलं आणि बापट साहेब यांना मंत्रिपदाची संधी मिळाली".

"सगळ्यांमध्ये मिसळून राहणार ते व्यक्तिमत्व होतं. मैत्री सांभाळण्याचे काम त्यांनी केलं. पक्षात वैचारिक भूमिका वेगळी त्यांचे नेते वेगवेगळे पण ते सगळ्यांशीच मैत्रीपूर्ण वागायचे. आमच्यात अनेकदा बैठका झाल्या, पण कधीच ताणतणाव झाला नाही. बापट साहेब अत्यंत मिश्किल होते. काही नावं त्यांनी मला दिली आणि ती मी पुढे बोललो आणि ती फार दूर पर्यंत प्रसिद्ध झाली पण त्याचे खरे सूत्रधार बापट साहेब होते", असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी ! तुकडेबंदी व्यवहारांच्या नोंदीसाठी कार्यपद्धती निश्‍चित; उल्लंघन करून झालेले व्यवहार नियमित होणार !

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर ओपनिंगला आला... १२७च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा; पण अभिनव तेजराणाची हवा...

संतोष जुवेकर लग्नबंधनात अडकणार? प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला...'जिथं प्रेम तिथं अ‍ॅडजस्टमेंट...'

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या ‘स्मरणशक्ती’साठी पंचामृत अभिषेक

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

SCROLL FOR NEXT