Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

'नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सरकार तुमच्या पाठीशी'

गणेश पिटेकर

औरंगाबाद : नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही प्रेंझेटेशन नाही दिले तरी मी तुमच्या बरोबर आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Of State For Railway Raosaheb Danve) यांना दिला. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी (ता.१७) झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, की रुळ सोडून रेल्वे जात नाही, म्हणून मला रेल्वे आवडते.

राजकारणात काय घडू द्यायचे हे आपल्या हातात आहे. जिल्हा परिषद नव्हे तर जनतेचे सेवेचे आहे. माॅडेल उत्तम आहे. मला आता तारखा हव्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रात क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांना नम्रपणाने अभिवादन करतो. आम्ही जे काही करतो ते तुमच्यामुळे. तुमच्या आशीर्वादाचे छत्र नेहमी असाव, अशी मागणी जनतेकडे ठाकरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Leopard Attack in Pune: शिंगवे परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधानामुळे जीव वाचला, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : लखनौ येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करत आहे

Cemetery Wall Repair: ‘सकाळ’च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT