State-Government
State-Government 
महाराष्ट्र

चहा पेक्षा किटली गरम!

सकाळन्यूजनेटवर्क

सहसचिवाच्या वाहनाचा दुरुस्ती खर्च लाखाच्या वर
मुंबई - मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या सहसचिवाच्या वाहनाचा दुरुस्ती खर्च तब्बल एक लाख 13 हजार 557 रुपये असून, या खर्चाला राज्य सरकारने परवानगी दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसचिवांच्या वापरात असलेल्या वाहनाच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे.

क्र. एमएच-01- एस ए 7799 (होंडा सिटी) या वाहनाच्या दुरुस्तीसाठी एक लाख 13 हजार 557 इतक्‍या रकमेला मान्यता देण्यात आली आहे. वास्तविक पहाता होंडा सिटी वाहनाची दुरुस्ती काही हजार रुपयांत होत असताना सरकारकडून लाखो रुपयांची उधळपटी कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. ही बाब "चहा पेक्षा किटली गरम' या प्रकारातली असल्याची मंत्रालयात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT