Uddhav Thackeray Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election Result : ठाकरे गटाला दिलासा! शिवशक्ती-भिमशक्तीचा पहिला विजय साकार

सकाळ डिजिटल टीम

अकोला - राज्याभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. विविध पक्षांकडून या निवडणुकीत विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे. एकंदरीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. मात्र ठाकरे गटासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (Gram Panchayat Election Result news in Marathi)

उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून शिवशक्ती-भिमशक्त एकत्र येणार अशा चर्चा होत्या. त्यातच अकोला जिल्ह्यात शिवशक्ती-भिमशक्तीचं खातं उघडलं आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. दोन्ही पक्षांच्या मैत्रीनंतर राज्यात पहिली ग्रामपंचायत ठाकरे-आंबेडकर यांना मिळाली आहे. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी झाले असून सर्वच्या सर्व सात सदस्यही विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

Ambad News : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शेतात पोलिसांनी पकडला १ कोटी रुपयांचा गांजा!

SCROLL FOR NEXT