Ajit Pawar
Ajit Pawar 
महाराष्ट्र

150 च्या आकड्याच काय झालं?: अजित पवार

वृत्तसंस्था

नागपूर - भाजपने गुजरातमध्ये 150 जागा जिंकू असा दावा केला होता. या आकड्याच काय झालं? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून, भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपने निवडणुकीनंतर 150 जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले, की भाजपने जनतेला गृहीत धरू नका, जनतेच्या मनात काय आहे हे आपण म्हणू ती पूर्व दिशा हे जनता एकूण घेत नाही, या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT