Sanjay Raut Latest Tweet on Guru Pornima Sakal
महाराष्ट्र बातम्या

Guru Pornima 2022: ...गुरुर भी वो ही! संजय राऊतांनी ट्वीट केला फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊतांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे. त्यांनी ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. (Sanjay Raut News)

आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, वोही गुरु...गुरुर भी वो ही! जय महाराष्ट्र. या ट्वीटसोबत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटोदेखील शेअऱ केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना गुरुस्थानी मानत अभिवादन केलं आहे. आपण बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.(Sanjay Raut Latest Tweet on Guru Pornima)

आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधी अंगार नाही. हिंदुत्वाशिवाय विचार नाही. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला तसंच आनंद दिघेंच्या ठाण्यातल्या आश्रमालाही भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

Pune News: भाजप इच्छुकांच्या स्वप्नांना कात्री; पुण्यात स्वीकृत नगरसेवकांना पाच वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र, नव्याने प्रक्रिया हाेणार!

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Beed District News: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ‘शेती शाळा’; शेतकऱ्यांना बांधावरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

Maharashtra River Pollution: नद्या प्रदूषण रोखण्यासाठी प्राधिकरण; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, दोन हजार कोटींचा निधी उभारणार, काेणत्या नद्या स्वच्छ हाेणार?

SCROLL FOR NEXT