Hindu Jan Aakrosh Morcha,Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदू आक्रोश करतायत मग अपयश कोणाचं? मोदींच्या कार्यकाळावर बोट ठेवत ठाकरे गटाचा सवाल

शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान

रुपेश नामदास

Hindu Jan Aakrosh Morcha: लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते उपस्थित आहेत. यामध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले होते.

त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) एका ट्विटमध्ये भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हणाले की,"शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले.आठ वर्षापासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे काश्मिरात पंडितांचा आक्रोश.

करसेवकाच्या हत्या करणाऱ्या मौ.मुलायम यांना पद्मविभूषण, हिंदू आक्रोश करणारच!". असं ट्विट त्यांनी केले आहे. आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्वा प्राप्त झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

हसायला येत नसलं तरी खोटं हसते सई ताम्हणकर? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बद्दल स्पष्टच म्हणाली अभिनेत्री, म्हणते- सेटवर जबरदस्ती...

Latest Marathi News Live Update : मनमाड बाजार समिती कर्मचाऱ्यांचे काळी दिवाळी निषेध आंदोलन

SCROLL FOR NEXT