RTO  
महाराष्ट्र बातम्या

MH-51 ICHALKARANJI : महापालिकेपाठोपाठ इचलकंजीला मिळाले नवे RTO ऑफिस, गाडीवर झळकणार MH 51

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH- ५१ या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास शासन मान्यता दिली आहे.

त्यानुसार शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरजी कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येणार असून, तात्पुरते आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त कार्यालयातून करण्यात आले आहे.

नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी इचलकरजी महानगरपालिका यांची जागा भाडे तत्वावर जागा घेण्याची परिवहन आयुक्तांकडून केली जाणार आहे. तर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. वाहन घेण्यापूर्वी वाहन आढावा समितीची मान्यता घेण्यात येणार असून, नवीन इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामुळे आता राज्यात ३६ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संख्या झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT