Ganesh Visarjan Pune esakal
महाराष्ट्र बातम्या

पुण्यात विसर्जनाला गालबोट: गणपती मंडळात आणि पोलिसांमध्ये झटापट

वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांने मिटवला वाद

सकाळ डिजिटल टीम

कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील 10 दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोविडकाळानंतरचा पहिलाच गणेशोत्सव असल्यामुळे बप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे, यामुळे पोलिस प्रशासनावर मोठा तान आला आहे, यातच आता शास्त्री रोडवर शनिवारी गणेशविसर्जन मिरवणूकी दरम्यान पोलिस आणि उज्जव मित्र मंडळांच्या कार्यकर्यांमध्ये झटापट झाली आहे.

विसर्जनाला होत असणाऱ्या दिरंगाईमुळे पोलिसांनी डिजे बंद करण्याच्या हेतूने डिजेच्या वायरी काढल्या. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यानंतर पोलिस आणि कार्यकरत्यांमध्ये जवळपास पावून तास वाद चालू होता. गणेस मंडळाचे म्हणने आहे की पोलिसांनी जबरदस्तीने डिजेवर काठीने मारून डिजे फोडला आहे. त्यानंत वाद वाढू लागल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला आहे.

पुण्यात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मानाच्या पाचही गणपतीचे काल रात्रीपर्यंत विसर्जन झाले असून आज दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर आता इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक चालू असून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. आज दुपारनंतर विसर्जन सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT