Imtiaz Jaleel on Joins India Alliance 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : MIMला इंडिया आघाडीमध्ये जायचंय पण...जलील यांचे सूचक विधान, घेणार 'या' मोठ्या नेत्याप्रमाणे निर्णय

Imtiaz Jaleel on Joins India Alliance : राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत आहे. यादरम्यान एमआयएमचे माजी खासदार एम्तियाज जलील यांनी मोठं विधान केले आहे.

रोहित कणसे

राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत आहे. यादरम्यान एमआयएमचे माजी खासदार एम्तियाज जलील यांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी आपण इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगत आघाडीतील पक्षांना एक ऑफर देखील दिली आहे.,

जलील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात तिसरी आघाडी व्हायला पाहिजे असे विधान केले आहे. तसेच आपण राजू शेट्टी किंवा आमदार कडू यांच्यासारखा विचार करायला हवा असेही जलील म्हणाले आहेत.

यावेळी जलील यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चेला तयार असल्याचेही स्पष्ट केले. तुम्ही किती जागा देणार ते सांगा, आम्ही कोणतेही अवाजवी मागणी आम्ही करणार नाही. एमआयएमची इंडिया आघाडी सोबत जाण्याची इच्छा आहे, असेही जलील म्हणाले आहेत.

पुढे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर बोलताना जलील म्हणाले की, त्या आघाडीच्या तिन्ही पक्षात एकमत नाही. एकमेकांनी चोरुन जवळ खंजीर लपवून ठेवले आहेत. दोन्ही युती-आघाडीत नेत्यांनी गुपचूप खंजीर लपवून ठेवले आहेत, असेही जलील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: पावसामुळे उद्या शाळांना सुट्ट्या; ठाणे, कल्याणमध्ये सुट्टी जाहीर, मुंबईचं काय?

AI Project Revive : आता मृत प्रियजनांशी साधता येणार संवाद , AI ची कमाल, तंत्रज्ञानाबाबत ऐकून वाटेल आश्चर्य

Heavy Rainfall: निसर्ग कोपला, बळीराजाच्या डोळ्यात पाणी; पिकांच्या जागी साचला गाळ, नद्या नाले फुगले

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?

Weekly Love Horoscope : शुक्र-बुध ग्रहाची युती! 'या' 3 राशींच्या लोकात वाढेल प्रेम अन् 'या' 2 राशींच्या नात्याला त्रास

SCROLL FOR NEXT