Naval Bajaj 
महाराष्ट्र बातम्या

Naval Bajaj : नवल बजाज बनले महाराष्ट्र एटीएसचे नवे प्रमुख

नवल बजाज हे सन १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची महराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे अर्थात एटीएस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून बजाज हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज त्यांची एटीएसप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Naval Bajaj became the new chief of Maharashtra ATS)

नवल बजाज हे सन १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत त्यांनी अनेक महत्वाची पदं सांभाळलेली आहेत. सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. येत्या काही काळात ते निवृत्त होणार आहेत. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं त्यांची शेवटची नियुक्ती रखडली होती. पण अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spain Train Accident : भीषण अपघात ! हायस्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या, २१ प्रवाशांचा मृत्यू, ३० जण गंभीर जखमी

WPL 2026: १३ चौकार अन् ३ षटकार! स्मृती मानधनाचे शतक थोडक्यात हुकले, RCB ची फायनलच्या दिशेने मजबूत वाटचाल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो eKYC करूनही डिसेंबरचे पैसे आले नाही? नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषदेचे रणांगण! अर्ज भरण्यासाठी आजपासून झुंबड; पक्षांच्या पातळीवर जोर-बैठकांचा धडाका

Praniti Shinde: पराभव वेदनादायक, पण अंतिम नाही: खासदार प्रणिती शिंदे, मतदारांचे आभार मानत भावनिक साद!

SCROLL FOR NEXT