irresponsible driving on public roads to be non-bailable offence in state CM Eknath Shinde chair a meeting today  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : रस्त्यावर बेजबाबदारपणे गाडी चालवणं पडणार महागात! CM शिंदे घेणार मोठा निर्णय

रोहित कणसे

महाराष्ट्रात तसेच देशभरात रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी हजारो लोक जीव गमवतात. यादरम्यान महाराष्ट्रात रस्त्यांवर बेजबाबदारपणे वाहन चालवणे महागात पडणार आहे. सरकार रॅश ड्रायव्हिग हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याच्या विचारात आहे. यासंबंधी आज, १५ मे रोजी महत्वाची बैठक होणार आहे.

सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, १५ मे रोजी एक बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल माहिती दिली असून एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांना यामुळे चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान सरकारकडून रस्ते अपघात रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.त्यासोबतच वाहन चालकांच्या जागृतीसाठी देखील मोहिमा राबवल्या जातत. कायदा कडक झाल्यानंतर रस्ते अपघात कमी होण्यास फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT