Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : दंगलीमागे कुणाचा कट?, जयंत पाटलांची गृहमंत्र्यांकडे महत्वाची मागणी!

Sandip Kapde

महाराष्ट्रातील वातावरण चिघळले आहे. अकोला आणि नगरमध्ये देखील दोन गटात गटात राडा झाला. हे प्रकरण शातं होत नाही तोवर नाशिकमध्ये देखील प्रकरण तापले आहे. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. दंगलीमागे कुणाचा कट होता हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर उघड करावं, असे पाटील म्हणाले.

समीर वानखेडे प्रकरणावर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केले. नवाब मलिक जे माहिती देत होते ती खरी माहिती असल्याचे दिसत आहे.

जयंत पाटील यांनी ईडी नोटीसवर देखील भाष्य केले आहे. ईडीकडे मी ८ ते १० दिवसाचा वेळ मागितला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप ठरले नाही. पुढच्या बैठकीत मित्रपक्षांना बोलवण्यात येणार आहे. तसेच एआयएमआयएस सोबत युतीची कोणतीही चर्चा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅम कितीला? पाहा तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Live Updates Marathi : गोदावरीची पाणीपातळी घटली, तरीही पूरस्थिती कायम

Chaturmas 2026 Dos & Don'ts: आजपासून चातुर्मासाला सुरुवात; या काळात काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या नियम आणि धार्मिक महत्त्व

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

SCROLL FOR NEXT