jitendra awhad sakal
महाराष्ट्र बातम्या

मी काहीही चुकीचे केलेले नाही, जितेंद्र आव्हाडांचे भाजपला प्रत्युत्तर

भाजपच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांकडून समाचार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसर्‍यांना दाखवल्याचा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मत मोजणीला विलंब होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक सुरु आहे. त्यात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. (Jitendra Awhad Criticize On BJP Over Rajya Sabha Election Counting)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपच्या आक्षेपाला उत्तर दिले आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. नियमाप्रमाणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मतमोजणी विनाकारण लांबवली जात असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT