Junnar Accident News esakal
महाराष्ट्र बातम्या

Accident News : कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; अंत्यविधीहून परतणाऱ्यांना ट्रकने चिरडले, पाच जणांचा मृत्यू

Junnar Accident News : जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण-नगर महामार्गावर ही घटना घडलीय. गावातील एका मृत व्यक्तीचा अंत्यविधी अटोपून लोक परतत होते. तेवढ्यात रस्त्यावर अचानक एक भरधाव ट्रक आला. त्या ट्रकने लोकांना चिरडले. त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संतोष कानडे

मुंबईः कल्याण-नगर महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अंत्यविधीहून परतत असताना भरधाव ट्रकने लोकांना चिरडले. गावकरी संतप्त झाले असून रस्त्यावर आंदोलन सुरु केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण-नगर महामार्गावर ही घटना घडलीय. गावातील एका मृत व्यक्तीचा अंत्यविधी अटोपून लोक परतत होते. तेवढ्यात रस्त्यावर अचानक एक भरधाव ट्रक आला. त्या ट्रकने लोकांना चिरडले. त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर नागरिकांन कल्याण-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT