

Latest Marathi News Live Update
esakal
आमदार जयंत पाटलांना धक्का.. ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद करण्यात आलं रद्द
लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द
जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून करण्यात आले.. मलगुंडेवर करण्यात आली अपात्रतेची कारवाई.