ketaki chitale esakal
महाराष्ट्र बातम्या

मला झालेली अटक बेकायदा! नुकसान भरपाई मिळावी, केतकी चितळेची मागणी

मला झालेली अटक बेकायदा !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आज मंगळवारी (ता.सात) न्यायालयाने तिच्या न्यायालयीने कोठडीत वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे (Ketaki Chitale) तुरुंगात आहे. पुढील सुनावणी १६ जूनला होणार आहे. तिने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Ketaki Chitale Says, My Arrest Illegal, Give Me Compensation)

राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारींवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा असून माझ्यावर झालेली अटकेची कारवाईही बेकायदा आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकी चितळे हिने याचिकेद्वारे केली आहे.

तिच्यावर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हा रद्द करावी अशा मागणीची याचिका केतकीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT