Kirit Somaiya News Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

पालकमंत्री रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं मान्य करतात, मग कारवाई का नाही-सोमय्या

महाराष्ट्र सरकार फौजदारी कारवाईत घोटाळा करतंय

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी: महाराष्ट्र (Maharashtra) सरकार फौजदारी कारवाईत घोटाळा करतंय. महाराष्ट्र सरकार उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. साई रिसोर्ट (Sai Resort) गैरकायदेशीर आहे. रिसॉर्ट गैर कायदेशीर असल्याचं मान्य केल, ९० दिवसांत हे रिसॉर्ट पाडायचे आदेश सरकारने दिले मात्र, अद्याप पाडले का नाहीत असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. अनिल परब (Anil Parab) काय बोलतात हे कळत नाही. कधी म्हणातात त्याच्याशी माझा काय संबंध नाही. पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी नोटीस दिली आहे. अशी माहिती किरीट सोमय्या (Kirit Somaiya यांनी दिली. आज ते रत्नागिरीत (Ratnagiri)बोलत होते. अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट विरोधात कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आज ते रत्नागिरीला गेले आहेत.ली

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना सोमय्या म्हणाले, राऊतांच्या मुलीच्या लग्नाच्या पार्ट्या कुठल्या-कुठल्या हाॅटेलमध्ये दिल्या याची माहिती द्या.असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेने काय काय सहन कराव? विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जात आहे. असा आरोपही सोमय्यांनी केला आहे. उद्या पत्रकार परिषद घेणार, मग आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत. अशी सवाल त्यांनी यावेळी विचारला.

कोविड सेंटरमधील घोट्याळ्याचं उत्तर यांच्याकडे नाही म्हणून सगळी नाटचं सुरु आहेत.आदित्य ठाकरेंनी नाटकं बंद करावी. गुन्हा केला असेल तर कायदेशीर प्रक्रियेला सामोर जाणार.जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्यांना माफ करणार नाही असा इशाराही सोमय्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT