Kirit Somaiya Viral Video 
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya Controversy : किरीट सोमय्या प्रकरणावर गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर! म्हणाले, प्रकरण गंभीर...

Sandip Kapde

Kirit Somaiya Viral Video Update : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.

"आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत. अनिल परब यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतही प्रकरण दाबल्या जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT