Kirit Somaiya Warned Uddhav Thackeray Government esakal
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांची माहिती मी दिली, राज्यपालांना भेटल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

ओमकार वाबळे

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवाब मलिक यांनी याआधीही भाजपच्या नेत्यांविरोधात दंड थोपटले होते. त्यांच्याविरोधात कारवाई झाल्यानंतर आता वाद प्रतिवाद सुरू झाले आहेत. (Somaiya Speaks on Nawab Malik ED Raid)

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्यांची माहिती देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतल्याची माहिती सोमय्यांनी दिली. यावेळी त्यांनी मलिक यांच्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यांविषयी माहिती दिली. (ED raided Nawab Malik House)

'वक्फ बोर्ड ते जमिनीचे घोटाळे'

नवाब मलिकांची माहिती मी दिली होती. यासंदर्भात मी वैजनाथ देवस्थान आणि हिंदू देवस्थानाची जमीन लाटली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल आणि सर्व तपास यंत्रणांना माहिती दिली होती. माझ्याकडे पुरावे असल्याने मी लोकांसमोरही माहिती ठेवली. पत्रकारांना घोटाळ्याचे कागद दिले. मागील सहा महिन्यांपासून नवाब मलिकांच्या विविध घोटाळ्यांचे मी पुरावे देखील दिले आहेत, असे सोमय्या म्हणाले.

काय म्हणाले सोमय्या?

आज योगायोगाने नवाब मलिकांची कारस्थानं लोकांसमोर येत आहेत.

ज्यांनी घोटाळे केले ते जनतेला भ्रमित करत आहेत

उद्धव ठाकरेंना घोटाळ्यांची महिती आहे

आमच्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटत होतं

आता किरीट सोमय्याकडे या सगळ्याच्या कुंडल्या आहेत

लोकांना विश्वास पटल्याने ते समोर येऊन भ्रष्टाचाराची माहिती देतात

घोटाळा, लबाडी याबद्दल कोणी बोलत नाही..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT