महाराष्ट्र बातम्या

KDCC Result :शिरोळात राजेंद्र पाटील-यड्रावकरच ‘किंग’

विकास संस्था गट ः गणपतराव पाटील यांचा पराभव

निवास चौगले, सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन साखर सम्राटांतील लढतीने लक्षवेधी ठरलेल्या शिरोळ तालुका विकास संस्था गटात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar)यांनी ९८ मते घेत या तालुक्यात आपण ‘किंग’ असल्याचे दाखवून दिले. या गटातून त्यांच्या विरोधात ‘दत्त-शिरोळ’ चे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganapatrao Patil)होते, त्यांना अवघी ५१ मते मिळाली.

या गटात श्री. पाटील यांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वतः रिंगणात उतरून ताकद लावली होती. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणूनही ते स्वतः दिवसभर बसून होते. या दोघांबरोबरच शेट्टी यांचीही या गटात प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यात अखेर यड्रावकर यांनी बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT