Satej Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानपरिषदेनंतर पुन्हा एकदा KDCC वर सतेज पाटलांची बिनविरोध निवड

गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून सतेज पाटलांची बिनविरोध निवड

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : विधानपरिषदेत बिनविरोध बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून (Gaganbawda Development Services Group) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या गटात सतेज पाटील यांच्यासोबत डमी म्हणून दोन अर्ज भरले होते, त्यांचे अर्ज मागे घेण्याची औपचारिकता बाकी आहे.

जिल्हा बँकेच्या राजकारणात सध्या प्रचंड चुरस सुरु आहे. अनेक संचालकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच ठरावधारक आपल्या बाजुने वळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

गगनबावडा संस्था गटात ६६ ठरावधारक असून, सतेज पाटील यांनी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत ४६ ठरावधारक होते. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता वर्तवण्य़ात येत होती. आज (शुक्रवारी) अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत या गटात पाटील यांच्यासह केवळ तीनच अर्ज दाखल झाल्याची झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT