Ladki Bahin Yojana esakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Election Commission Decision on Ladki Bahin Yojana : महापालिका निवडणुकीआधी महायुती सरकारकडून जानेवारी २०२६चा हप्ता आधीच देण्याची सुरू झाली होती, मात्र आता...

Mayur Ratnaparkhe

Election Commission halts advance payment of Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान आता महायुती सरकारला मोठा झटका बसला आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आगाऊ हप्ता देण्यास रोख लावली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला बसलेला हा एकप्रकारे मोठा धक्का म्हणावा लागेल.

कारण, महापालिका निवडणुकीआधी महायुती सरकारकडून जानेवारी २०२६चा हप्ता आधीच देण्याची सुरू झाली होती. मकरसंक्रांती सणापूर्वी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना वितरित करण्यात येणार होते.

परंतु, ' मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्स देण्यास निवडणूक आयोगाने 'ब्रेक' लावला आहे. आचारसंहितेमुळे ॲडव्हान्स हप्ता देता येणार नसल्याचे सांगत राज्य सरकारला निवडणूक आयोगाने रोखले आहे. या निर्णयामागे महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा दाखला निवडणूक आयोगाने दिला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT