Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील, मनात देखील ! - पंकजा मुंडे

गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला.

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील, मनात देखील..! अशा शब्दांत भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर (लता दीदी) आज अखेर शांत झाला. जगविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन सर्वांनाच वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त केली जात आहे. (Lata Mangeshkar Song Always In Heart, Said Pankaja Munde)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सोशल मीडियावर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक स्वर ऐकणार्‍या, गाणार्‍या, गुणगुणणाऱ्यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणूरेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज, सोज्वळ भाव, जरीकाठी साडी, अंगभर पदर, लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही 'आदरांजली' लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील, मनात देखील!! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT