Lok Sabha Election Result Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election Result: 'या' आमदारांचं खासदार होण्याचं स्वप्न भंगलं; कोणते आमदार आले निवडून, वाचा सविस्तर...

Lok Sabha Election Result: राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या १५ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यातील ७ जण जिंकले आणि ८ जणांना पराभव पत्करावा लागला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या १५ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यातील ७ जण जिंकले आणि ८ जणांना पराभव पत्करावा लागला आहे. खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ८जण आमदार म्हणून कायम असतील.

राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे सेनेत प्रवेश केला, पण ते रामटेकमध्ये पराभूत झाले. त्यामुळे आता ते विधानसभेचेही सदस्य नसतील, तसेच नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरदपवार गटात प्रवेश केला व विजय मिळविला आहे.

विजयी आमदार कोणते

रवींद्र वायकर - विजयी

प्रतिभा धानोरकर - विजयी

वर्षा गायकवाड - विजयी

बळवंत वानखेडे - विजयी

संदीपान भुमरे - विजयी

नीलेश लंके - विजयी

प्रणिती शिंदे - विजयी

पराभूत आमदार कोणते

सुधीर मुनगंटीवार - पराभूत

राजू पारवे - पराभूत

मिहिर कोटेचा - पराभूत

विकास ठाकरे - पराभूत

यामिनी जाधव - पराभूत

राजेश पाटील - पराभूत

शशिकांत शिंदे - पराभूत

राम सातपुते - पराभूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT