Maharashtra Budget Session ncp mla sunil bhusara ran vidhan bhavan 
महाराष्ट्र बातम्या

Video: उशीर झाला, घंटी वाजली पळा पळा ! तालिका अध्यक्षांची विधानसभेत पळापळ

राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा अखेरचा आठवडा सुरु आहे. अशातच विधानसभेबाहेर एका आमदाराची धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळालं. (Maharashtra Budget Session ncp mla sunil bhusara ran vidhan bhavan)

विधानसभेचे कामकाज आज सव्वा नऊ वाजता सुरू झाले. दरम्यान, विधानसभेचे तालीका अध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा पळत आल्याचे दिसले. विधानसभेच सभागृह सुरु होण्यापूर्वी विधीमंडळ परिसरात एक बेल वाजते. त्यापूर्वी तालीका अध्यक्ष सभागृहात पोहचण अपेक्षीत असतं. मात्र, भुसारा यांनी उशीर आले. त्यामुळे त्यांची चांगलीच पळा पळ झाल्याचे दिसले.

झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

मागच्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अधिवेशनाचा दुसरा दिवस भुसारा यांची चांगलेच गाजवले होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार सुनील भुसारा यांनी डोक्यावर भोपळा घेत उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र यात आदिवासी, दलित, वंचित, कष्टकरी यांच्यासाठी काहाही नाही.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या हाती भोपळा दिला आहे, अशी प्रतिक्रिया देत डोक्यावर भोपळा घेऊन आमदार सुनील भुसारा यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत लक्ष वेधले होते.

आदिवासी समाजासाठी खावटी योजना आहे. मात्र त्यासाठी निधी देण्यात आला नाही. याबरोबरच अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र या घोषणांचा फायदा आदिवासी समाजाला होत नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला आहे. असे भुसारा यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT