vidhi mandal esakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल? विधिमंडळ सचिवांनी बोलावली तातडीची बैठक

अधिवेशनाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Maharashtra Politics)

विधिमंडळ सचिव भागवत यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाळी अधिवेशनाबद्दल खलबतं होऊ शकतात. तसंच दीर्घकाळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या नियोजनाविषयीची चर्चा होऊ शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ उलटला आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस या दोघांनी अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्र्यांशिवायच घेतले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT