महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची दुबईत सकारात्मक चर्चा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई -  दुबईतील प्रसिद्ध ‘एमबीएम’ समूहाने मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्यास सहमती दाखवली आहे.

‘डीपी वर्ल्ड समूहा’ने ‘मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्क’च्या उभारणीत आणि ‘थुम्बे समूहा’ने आरोग्यक्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी दुबईत या तिन्ही समूहांशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.ू मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ शनिवारी कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर  रवाना झाले. या दौऱ्यात अनेक संस्था, कंपन्यांशी ते संवाद साधणार असून, त्यातून राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती-तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना गती देणार आहेत.  या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल दुबई येथे नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाचे दुबईत आगमन झाले. भारतीय राजदूत नवदीप सुरी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ‘डीपी वर्ल्ड’चे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी चर्चा झाली. कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष अनिल मोहता आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT