corona update sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 2401 नव्या रुग्णांची भर; तर 39 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे 2401 नवीन रुग्ण (corona new patients) सापडले असून करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,64,915 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2840 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची (corona free patients) संख्या 63,88,899 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.

आज राज्यात 39 रुग्णांचा मृत्यू झाला.  मृतांचा एकूण आकडा 1,39,272 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,159 इतकी आहे. नागपूर,अकोला,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7,नाशिक 10,पुणे 13,कोल्हापूर 7,लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,40,052 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT