hsc result  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra HSC Result 2022: कुठे आणि कसा पाहाल निकाल?

बारावीचा विभागनिहाय निकाल जाहीर झाला असून आता लवकरच विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहेत.

वैष्णवी कारंजकर

बारावी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल लागण्यास आता अवघी काही मिनिटं राहिलेली आहेत. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली असणार हे निश्चितच. आता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. तो कुठे पाहायला मिळेल, कसा पाहायचा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल -

- https://mahresult.nic.in/

- hscresult.mkcl.org

- mahresults.org.in

कसा पाहायचा निकाल?

  • www.mahahsscboard.in या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

  • त्यानंतर होमपेजवरील इयत्ता १२वी निकाल २०२२ या टॅबवर क्लिक करा.

  • आता एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.

  • यानंतर तुम्हाला तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • या निकालाची छापील प्रत प्रिंट करून घ्या.

  • काही साईट्सवर आईचं नावही विचारलं जाईल. आईचं नाव चुकलं तरी रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबरच्या मदतीने निकाल पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT