Monsoon Session of Legislative Assembly Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Monsoon Assembly Session: अधिवेशनाच्या आधी महत्त्वाच्या बैठका

विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आज होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजे १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते आज पत्रकार परिषद घेणार असून राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे. (Maharashtra Assembly Monsoon Session)

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

खातेवाटप झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय! ठाकरे गटाला पहिल्यांदाच खोचक सवाल; बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम नाही, पण...

Ulhasnagar: फूड सेफ्टीचा बोजवारा! चायनीज सेंटरचा घाणेरडा प्रकार; मंच्युरियनमध्ये पालीचं पिल्लू, तरुणीची प्रकृती बिघडली

'ठरलं तर मग' मालिकेतून दोन कलाकरांची एक्झिट! साक्षी सुद्धा मालिका सोडणार? तर नागराजच्या मुलाची भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग अत्यंत आवश्यक, भूसंपादनाची अधिसूचना जारी; आक्षेप नोंदवण्याची ३० जूनची अंतिम डेडलाईन

४ वर्षांपासून अंथरुणावर... पण ब्राझील जिंकताच चेहऱ्यावर उमटलं पहिलं हास्य, फुटबॉलनेच अक्षयचं आयुष्य बदललं...

SCROLL FOR NEXT