CM Eknath Shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

पावसाळी अधिवेशनाची सांगता! मुख्यमंत्र्यांनी मांडला लेखाजोखा, २७ पैकी १७ विधेयक मंजूर

Sandip Kapde

Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. अंतिम आठवडा प्रस्तवावेळी विरोधी पक्ष गोंधळलेला होता, त्यांनी आत्मविश्वास गमावलेला होता, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, अधिवेशनाचा आज समारोप झाला. हे अधिवेशन यशस्वी झाले. यावेळी एकही दिवस सभागृह तहकूब झालं नाही. १३ दिवस हे अधिवेशन चालले. अधिवेशवात २७ विधेयकं मांडली यापैकी १७ विधेयक मंजूर झाली. ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या.

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनेक मागण्या मान्य केल्या. अंतिम आठवडा राज्यातीन जनतेच्या दृष्टीने महत्वाचा असतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (latest marathi news)

एकनाथ शिंदे म्हणाले, यावेळी मंत्री नाही म्हणून सभागृह बंद पडले नाही. तसेत सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील महत्वाचे विषय मांडले. विविध आयुधाच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा झाली. सर्व मंत्री अधिनेशन काळात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT