cabinet expansion issue eknath Shinde sick devendra Fadnavis in Delhi politics mumbai  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज्यात राजकीय अस्थिरता वाढणार; संजय राऊत सुटताच ज्योतिषाचार्यांचं भाकित

२९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असंही या ज्योतिषाचार्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, राज्यातले प्रकल्प बाहेर गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारवर होणारी टीका अशा अनेक कारणांमुळे राज्यात सध्या सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राजकीय गदारोळ माजलेला असतानात आता राज्यात सत्तापालटाचं भाकित ज्योतिषाचार्यांनी वर्तवलं आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचंही धारणे यांचं म्हणणं आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असंही या ज्योतिषाचार्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे

राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचंही धारणे यांचं म्हणणं आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असंही या ज्योतिषाचार्यांनी म्हटलं आहे.

१५ दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद्र ग्रहण आलं आहे. त्याच्या परिणामामुळे राज्यात राजकीय अस्थिरता येईल, असं भाकित धारणे यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत देण्यात येत आहेत. पुढच्या ४० ते ५० दिवसांच्या काळात राज्यातली राजकीय अस्थिरता आणखी वाढेल, असं भाकित धारणे या वर्तवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

अदाणी समूह RCB चा संघ खरेदी करणार? 'या' चार कंपन्याही आहेत शर्यतीत...

Latest Marathi News Live Update : पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

'अल्पवयीन विवाहित मुलीशी लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच!' High Court चा ऐतिहासिक निर्णय, मुस्लिम वैयक्तिक कायदा फेटाळला

हृतिक रोशनच्या एक्स पत्नी सुझानला मातृशोक ! वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT