chhagan bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांसह 6 जण दोषमुक्त

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (mumbai court) या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.

भुजबळ बंधूंना दिलासा, पंकज आणि समीर भुजबळ दोषमुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्वप्रथम एसीबीकडून गुन्हा दाखल त्यानंतर ईडीकडून तपास सुरू करण्यात आला. भुजबळांची 200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तपासा दरम्यान भुजबळांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचं म्हटलं गेलं सुधारित कलमे लाऊन खटला मजबूत करण्यात आला यानंतर 2016 ते 2018 या कालावधीत छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं 4 मे 2018 मध्ये भुजबळांना जामीन मंजूर झालारायगड जिल्ह्यातील साल 2015 मधील एका विकास प्रकल्पाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या दोघांसह अन्य दोन विकासकांनाही न्यायालयानं दिलासा देत दोषमुक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT